भारतात आयुर्वेदाला नावे ठेवणार्यांना चपराक ! विदेशी लोकांनी आयुर्वेदाचे गुणगाण गायल्यावर भारतातील लोकांना त्याचे महत्त्व समजेल ! – संपादक

नवी देहली – केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या मुलीला दृष्टीदोष असल्याने तिला दिसण्यात अडचण निर्माण झाली होती. विविध उपचार पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ओडिंगा यांनी तिला कोची (केरळ) येथील आयुर्वेदाचे उपचार करणार्या रुग्णालयात भरती केले. ३ आठवड्यांपासून तिच्यावर उपचार चालू होते. या उपचारांमुळे तिचा दृष्टीदोष जाऊन आता तिला व्यवस्थित दिसू लागले आहे. यानंतर ओडिंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भारताच्या या प्राचीन चिकित्सा पद्धतीची प्रशंसा केली.
Former #KenyanPM thanks Modi, claims ‘Ayurveda’ brought his daughter’s eyesight back | WATCH#Ayurveda #RailaOdinga#PMModihttps://t.co/d6inJlSbdD
— India TV (@indiatvnews) February 13, 2022
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !