
नवी देहली – ३ राफेल विमानांची शेवटची तुकडी पुढच्या सप्ताहात भारतात पोचणार आहे. भारताला ३६ राफेल लढाऊ विमाने पुरवण्याविषयीच्या एका सरकारी करारावर भारत आणि फ्रान्स या देशांनी सप्टेंबर २०१६ मध्ये स्वाक्षरी केली होती. या करारानुसार ३३ राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाकडे यापूर्वीच सुपूर्द करण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलाच्या सेवेतील सर्व राफेल विमाने भारतीय मानक पद्धतींशी जुळवण्यासाठीचे काम चालू आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकार्याने दिली.
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !