राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीच्या महत्त्वपूर्ण वृत्तांचे रविवारचे विशेष सदर !

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ श्री. सुधांशू नूलकर यांनी सांगितलेली एक अविस्मरणीय आठवण

श्री. नूलकर यांच्या या पत्राला लतादीदींनी दिलेले उत्तर आणि त्यांच्या आईला (सौ. मंदा नूलकर यांना) लतादीदींनी पाठवलेले त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र येथे प्रसिद्ध करत आहोत.

विसर्ग आणि विसर्गसंधीचे प्रकार !

मागील लेखात आपण ‘व्यंजनसंधी’चे उर्वरित प्रकार पाहिले. आजच्या लेखात ‘विसर्गसंधी’विषयी जाणून घेऊ.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेली ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु स्त्रियांनो, इस्लामी कायद्यांविषयी हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

हिंदु स्त्रियांना बाटवून त्यांची लग्ने केली जातात. जर त्यांना यातून बाहेर पडायचे असेल, तर कसे पडायचे आणि त्यांना साहाय्य करू इच्छिणार्‍या हिंदु बांधवांनी कायदा कसा वापरायचा ? हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.

(म्हणे) ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते भारतावर राज्य करू शकतात !’ – एम्.आय.एम्.चे नेते गुफरान नूर

कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई करण्यात येते, तर अशा धर्मांध नेत्यांवर कारवाई का होत नाही ? हिंदू संघटित नसल्यानेच आणि हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मांध अशा प्रकारची विधाने करण्यास धजावत आहेत, हे लक्षात घ्या !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत गेली ७४ वर्षे महागाई कमी न केलेल्या काँग्रेसच्या फुकाच्या गप्पा !

महागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करावा लागेल’, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

नियमितपणे अग्निहोत्र करणारे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी सूचना !

‘जे नियमितपणे अग्निहोत्र करतात त्यांनी अग्निहोत्रात हीना अत्तर किंवा गुग्गुळ यांची आहुती द्यावी आणि ही सामुग्री उपलब्ध नसल्यास तुळशीची किमान ५ पाने किंवा किमान १ चमचा देशी गायीचे गोमूत्र किंवा कापराच्या ४ – ५ वड्या यांची आहुती द्यावी !

श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे हस्तपत्रक उपलब्ध !

मूर्तीकारांनी सात्त्विक आणि शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती बनवावी, या उद्देशाने मूर्तीकारांचे प्रबोधन करणारे, तसेच शास्त्रानुसार असलेल्या श्री गणेशमूर्तीची मापे असणारे ‘ए ४’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक ‘सनातन संस्थे’ने बनवले आहे.

साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !

‘साधकांनो, ‘मला जमणार नाही’, यापेक्षा ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीच करू शकत नाही’, असा भाव ठेवला, तर देवच साहाय्य करील. साधकांनी एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करायला हवा.