धर्मांधांची राष्ट्र आणि धर्म विघातक वृत्ती दर्शवणारी घटना
|

‘हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत एका विशिष्ट धर्माला तोडण्याचे आवाहन करण्यात आले. हा धर्म कोणता होता ? हा इस्लाम धर्म होता. हिंदुत्वाची शाल पांघरून काही आतंकवादी गट मुसलमानांना तोडण्याची भाषा करत होते. आमच्या इस्लाममध्ये स्वतःला आणि दुसर्याला मारण्याची अनुमती नाही; मात्र जेव्हा आक्रमणकारी अत्याचाराची परिसीमा गाठतो, तेव्हा त्याला मारण्याची अनुमती आहे. जर दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतावर राज्य करू शकतात’, अशी चेतावणी एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी अलीगड (उत्तरप्रदेश) येथील जमालपूर येथे दिले. ते येथे एका कोपरा सभेमध्ये बोलत होते.
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !