
‘भाजप सरकारच्या काळात महागाई आणि भ्रष्टाचार यांत वाढ झाली, तसेच पर्यावरणाचा र्हास झाला. गोव्यात पेट्रोलचे मूल्य प्रति लिटर १०० रुपये झाले आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर महागाई अल्प करणार. महागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करावा लागेल’, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.’
भारताचा उद्धार होण्यासाठी…
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !