गनेडीवाला यांचे त्यागपत्र !

गनेडीवाला यांनी दिलेले निकाल केवळ संवेदनाहीन नसून महिलांचे खच्चीकरण करणारे आहेत, अशी जनतेची भावना आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी चांगले न्यायाधीश पदावर येणे, हे सामाजिक हितासाठी अत्यंत आवश्यक आहे.

वणीत खाणीतून कोळसा चोरणार्‍या १० दरोडेखोरांना अटक !

उकणी कोळसा खाणीत १३ दरोडेखोरांनी २ ट्रक घेऊन दहशत निर्माण करत कोळसा लुटला. त्यानंतर शिरपूर पोलिसांच्या साहाय्याने वणी पोलिसांनी १० दरोडेखोरांना अटक करून दोन्ही हायवा ट्रक जप्त केले.

हे आपण किती वर्षे चालू देणार ?

पाकच्या रोहरी येथील शिरनवालीमाता मंदिरात धर्मांधांनी तोडफोड करून मंदिरातील पैसे आणि सोने लुटून नेले. त्यांनी मंदिरातील देवतांच्या ५ मूर्तींची तोडफोडही केली.

निष्क्रीय पोलीस !

‘गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका प्रचारसभेत केलेल्या ‘माझी शक्ती वाढली असून ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करून आंदोलने करण्यात येत आहेत.’

अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी ‘सुश्री’ ही उपाधी लावावी ! 

‘मराठी भाषेत अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी लावण्यासाठी स्वतंत्र उपाधी नाही. अशा स्त्रियांना ‘कुमारी’ लावणे ऐकावयास बरे वाटत नाही आणि ‘श्रीमती’ ही उपाधी गेल्या काही वर्षांपासून विधवा स्त्रियांना लावणे रूढ झाले आहे. त्यामुळे तीही लावता येत नाही.

हिंदूंनो, बुद्धीभेद करणार्‍या आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवर घाला घालणार्‍या पुरोगाम्यांचा कावा ओळखा !!

भिकार्‍यांना दिलेले पैसे कशा प्रकारे वापरले जातील, याची शाश्वती नसल्याने हिंदूंनो, ‘अपात्रे दान’ करून पापाचे भागीदार होऊ नका !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी काय करू?, हे न सांगता जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’ अशी लाच देणारे राजकीय पक्ष देशाचे काय भले करणार ?

गोव्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने

महिला आणि मुली यांच्याशी कसे वागावे, याचे सामान्य ज्ञानही नसणारे तालिबानी !

महिला आणि मुली यांच्याशी कसे वागावे, याचे सामान्य ज्ञानही नसणारे तालिबानी म्हणे अफगाणिस्तानवर राज्य करणार ! तालिबान्यांनाच नव्हे, तर भारतात बलात्कार करणार्‍या बहुसंख्य मुसलमानांनाही हे ज्ञान नाही !

१० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले २० गोव्यातील उमेदवार

वर्ष २०१७ मध्ये ही संख्या ६ होती. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले हे सर्व उमेदवार विजयी झाले होते.

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत.