|
| भारताच्या सामाजिक अधोगतीचेच हे दर्शक आहे. या आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून अशांना फाशीचीच शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक |

नवी देहली – प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये एका मुलीचा सूड उगवण्यासाठी तिचे अपहरण करून तिच्यावर ३ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर अन्य महिलांनी तिचे मुंडन करून तिला रस्त्यावर फिरायला लावले. मुलीचा चेहरा काळा करून तिच्या गळ्यात चप्पलांचा हारही घालण्यात आल्याची घटना घडली. देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेची नोंद घेत कठोर कारवाई करण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली. पीडितेला सर्व प्रकारचे साहाय्य आणि समुपदेशन केले जात आहे.
कस्तूरबा नगर में 20 साल की लड़की का अवैध शराब बेचने वालों द्वारा गैंगरेप किया गया, उसे गंजा कर, चप्पल की माला पहना पूरे इलाक़े में मुँह काला करके घुमाया। मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। सब अपराधी आदमी औरतों को अरेस्ट किया जाए और लड़की और उसके परिवार को सुरक्षा दी जाए। pic.twitter.com/4ExXufDaO3
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 27, 2022
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !