निवडणुका चालू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मंदिर आणि गुरुद्वारा यांमध्ये जाण्याचे ‘पर्यटन’ चालू !

अमृतसर (पंजाब) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील काँग्रेसच्या ११७ उमेदवारांना समवेत घेऊन येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू हेही उपस्थित होते.
#PunjabPollsWithTribune: @INCIndia leader @RahulGandhi visits #GoldenTemple, to address virtual rallyhttps://t.co/mrXqG55FZH
— The Tribune (@thetribunechd) January 27, 2022
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !