६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. लतिका पैलवान (वय ६४ वर्षे) यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !

मूळच्या सोलापूर येथील सौ. लतिका पैलवान सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास आहेत. या लेखात त्यांनी कृतज्ञताभावाने लिहिलेला साधनाप्रवास पाहूया.

अमेरिकेत वास्तव्याला आल्यावरही गुरुमाऊलीची कृपा अनुभवणार्‍या सौ. मीना प्रवीण पटेल !

येथे आल्यावर ‘ईश्वरकृपेनेच मी नोकरी करत आहे’, असे मला वाटते. नोकरीच्या ठिकाणी ‘मी सनातनच्या आश्रमातच आले असून तिथे असणारे अन्य कर्मचारी साधकच आहेत’, असे मला वाटते.