सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे कायम स्मरणात रहातील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली
सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात रहातील’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीमिमित्त ट्वीट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली.