फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मकरसंक्रांतीचे महत्त्व, मकरसंक्रांती साजरा करण्यामागील अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांतीनिमित्त दान करण्याचे महत्त्व आदी विषयांवर माहिती सांगण्यात आली.