फरिदाबाद (हरियाणा) – येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे श्री. अरविंद गुप्ता यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व, मकरसंक्रांती साजरा करण्यामागील अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांतीनिमित्त दान करण्याचे महत्त्व आदी विषयांवर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनिता राणा हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !
फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !
नूतन लेख
- पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !
- महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद !
- मलठण (दौंड) येथे २९ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !
- छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन चोरटा गुन्हे शाखेच्या हातून निसटला !
- छत्रपती संभाजीनगर येथे ‘खटला मागे घे’ असे म्हणत अधिवक्त्याकडून महिलेचा विनयभंग !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुणे येथे एका व्यक्तीकडून ३ लाखांहून अधिक रुपये जप्त !; पनवेल येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणारे तिघे जण कह्यात !…