चूक आणि सुधारणा !

२१.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पृष्ठ ६ वर ‘सप्तर्षींच्या आज्ञेने…’ या लेखात खालील छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याची छायाचित्रओळ चुकीची प्रसिद्ध झाली आहे. वाचकांसाठी ते छायाचित्र आणि योग्य छायाचित्रओळ येथे प्रसिद्ध करत आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान करतांना धर्मस्थळाचे धर्माधिकारी श्री. वीरेंद्र हेग्गडे

वाचकांच्या गैरसोयीसाठी क्षमस्व ! या चुकीसाठी उत्तरदायी कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत. – संपादक