चंदौसी (उत्तरप्रदेश) येथे मकरसंक्रांतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

चंदौसी (उत्तरप्रदेश) – येथे मकरसंक्रांतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. संघाचे श्री. ब्रजेशकुमार सिंह यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि यापुढेही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन लावण्यास सांगितले.