हिंदुंनो, जागे व्हा !

प्रशांत संबरगी

‘जगात केवळ इस्लाम धर्म आहे’ असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांच्या विरोधात कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात. हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते.’

–  प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते