मुंबईतून कोरोना जाण्यास प्रारंभ !

शहरातील कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ओसरायला लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या ६ सहस्रांपर्यंत खाली आली आहे. मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बर्‍यापैकी ओसरलेली असेल.

अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळलेल्या मुंबईतील वांद्रेगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

‘महाराष्ट्रातील गडांची ढासळत चाललेली स्थिती आणि गडांचे होत असलेले इस्लामीकरण पहाता पुरातत्व विभागच इतिहासजमा झाला आहे कि काय ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?

प्रत्येक शाळेत परिपत्रक काढून शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यास सांगू ! – महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षण विभाग, सांगली

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनानिमित्त मोहीम

नागोठणे येथे ९५० किलो गोवंशियांचे मांस कह्यात !

गोवंश हत्या बंदी कायदा असतांना गोवंशियांची तस्करी होणे हे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांची कामगिरी आणि त्यांनी केलेली विनंती यांचा मान राखून हिंदु जनजागृती मंचाकडून बंदचे आवाहन मागे !

इंदापूर (पुणे) येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या ५ गोवंशियांची सुटका, एका धर्मांधास अटक !

गोवंश हत्या बंदी कायदा धाब्यावर बसवल्यास गोहत्या थांबणार कधी ?

लालफितीचा कारभार कधी पालटणार ?

पुढील काळात जर ही यंत्रणा सुधारायची असेल, तर प्रत्येक विभागाचे त्या स्तरावर मूल्यमापन, समयमर्यादा आणि उत्तरदायित्व निश्चित करूनच काम करावे लागेल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ कापा आणि १ लाख रुपये मिळवा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांची जीभ कापून आणणार्‍याला १ लाख रुपयांचे पारितोषिक….

सातारा येथे गर्भवती महिला वनरक्षकाला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप-ठोंबरे आणि त्यांचे पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सातारा येथे पटोले यांच्या विरोधात भाजपची पोलीस ठाण्यात तक्रार !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दाचे प्रकरण

पिंपरी (पुणे) जिजामाता रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे २ मासांपासून वेतन थकित !

जिजामाता रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेटा ऑपरेटर, मामा, मावशी, सुरक्षारक्षक अशा कंत्राटी पद्धतीने कामावर असणार्‍या ११५ कर्मचार्‍यांचे वेतन २ मासांपासून थकले आहे.