जालना येथील भाजप युवा मोर्चाचे पत्र प्रसारित !

जालना – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांची जीभ कापून आणणार्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशा आशयाचे पत्र सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहे, तसेच ‘पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा’, अशीही मागणी या संघटनेने केली आहे.
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !