कामाचे देयक संमत करण्यासाठी लाच मागणार्या वन परिक्षेत्रीय अधिकार्याला अटक !
शासकीय कामाचा मोबदला देण्यासाठी कंत्राटदाराकडून २ कामांची देयके संमत करण्यासाठी १ लाख १५ सहस्र रुपयांची लाच मागणारे येथील वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.