आनंदी, सतत सेवारत असलेल्या आणि परिपूर्ण सेवेचा ध्यास असणार्‍या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. निधी देशमुख !

श्री. निषाद देशमुख यांना साधना करणारी बहीण मिळाली व त्यांना साधनेत साहाय्य करणार्‍या त्यांच्या निधीताईमध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे आणि त्यांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेणारे सनातनचे २६ वे संत पू. भाऊ (सदाशिव) परब !

पू. भाऊकाका भेटल्यानंतर किंवा कधी सेवेनिमित्त त्यांना भ्रमणभाष केला, तर ते कुटुंबातील सर्वांची आणि साधकांचीही आस्थेने विचारपूस करतात. त्यांच्याकडून निरपेक्ष प्रेम अनुभवता आले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांचीपुरम् येथील कांचीपिठाच्या शंकराचार्यांचे भक्त श्री. राजगोपालन् आणि त्यांच्या मातोश्री यांची घेतलेली भेट !

‘त्यांच्या परंपरेत पाद्यपूजा कशी करतात ?’, हे मला शिकता आल्याने त्या वेळी मलाही शिष्यभावात रहाता आले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली मुद्रा करून नामजप केल्याने कोची सेवाकेंद्रातील साधकांना झालेले लाभ !

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

आधुनिक वैद्यांनी औषधोपचार करूनही जखम लवकर बरी न होणे आणि सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेला नामजप केल्याने वेदना न्यून होऊन जखम ठीक होणे

सद्गुरु अनुताईंनी दिलेल्या नामजपामुळे माझ्या वेदना न्यून होऊन जखमही बरी झाली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अकस्मात् दर्शन होणे आणि त्या वेळी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

आपत्काळाच्या दृष्टीने आपण केवळ आपल्या घराचे स्थलांतर करायचे. आपले मन ईश्वराच्या चरणीच ठेवायचे आहे. त्याचे स्थलांतर करायचे नाही.

शिकण्याची वृत्ती आणि संतांप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. कार्तिक अंकुश येरगेवार (वय ११ वर्षे) !

कु. कार्तिक अंकुश येरगेवार याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.