परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’
‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’
डॉ. जोशी यांनी बनवलेले हे उपकरण १२ देशांत वापरले जात आहे, तसेच याच्या साहाय्याने १ लाख लोकांचे आरोग्य आणि शारीरिक पडताळणी यांची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरूपात उपलब्ध आहे.
सर्व प्रकारच्या यंत्रणांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यावरही फाशी न देऊ शकणारी शासकीय व्यवस्था गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करणार ?
१८ जानेवारी या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. भंडारा येथे काही नागरिकांशी संवाद साधतांना पटोले यांनी ‘मी मोदी यांना शिव्या देऊ शकतो. मारू शकतो’, असे वक्तव्य केले होते.
‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकाचा पुणे येथे पार पडला प्रकाशन सोहळा !
वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी वणी येथील तहसीलदार आणि पोलीस ठाणे पोलीस येथे निवेदन देण्यात आले.
विद्यापीठ विधेयक विधानसभेत चर्चा न करता पारित करण्यात आले आहे. हे विधेयक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोक्याचे आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने १८ जानेवारी या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.