(म्हणे) ‘आम्ही ४० कोटी आहोत, आम्हाला दुर्बल समजू नका !’
अशी धमकी देऊन बर्क हिंदूंना घाबरवू पहात आहेत, हे पहाता उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !
अशी धमकी देऊन बर्क हिंदूंना घाबरवू पहात आहेत, हे पहाता उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, ‘‘भारतात अनेक भाषा आहेत आणि यांद्वारे आम्ही जगाला आकर्षण वाटेल अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो.’’
मिझोराम भागात ‘एड्स’बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, अमली पदार्थांमुळे अनेक स्तरांवर हानी होत असूनही प्रशासनाने त्या प्रश्नाला केवळ प्रतिष्ठेचा विषय केले आहे !
भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. हे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यातील आहेत.
‘सध्या समाजात प्रत्येक जण मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी विविध पदव्या अन् पैसे मिळवतात. याउलट सनातन संस्थेमध्ये प्रत्येक जण कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न करता तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
“VEER SAVARKAR THE MAN WHO COULD HAVE PREVENTED PARTITION” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आयोजकांनी शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन संमेलनात दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन टाळू नये अन्यथा हिंदु जनजागृती समिती याला वैध मार्गाने विरोध करील.