२ डिसेंबर : फोंडा (गोवा) येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांचा ८८ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा (गोवा) येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांचा ८८ वा वाढदिवस

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

३० जून २०१८ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.