मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे ! – मानाच्या गणपतींकडून सकारात्मक भूमिका

पुणे येथील संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचा वाद

चौकशी अहवाल येऊन ३ वर्षांनंतरही कारवाई नाही, १५ दिवसांत गुन्हा नोंद करण्याचे मंत्र्यांचे आश्वासन !

मराठवाडा विद्यापिठातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण, राज्यातील अन्यही काही विद्यापिठांनी सरकारला अनेक वर्षे लेखापरीक्षण सादर न केल्याचा धक्कादायक प्रकार मंत्र्यांकडून उघड !

विधानसभेत शक्ती कायदा एकमताने संमत !

विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहांतील संमतीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या संमतीसाठी पाठवण्यात येईल.

कळंबा कारागृहाच्या वतीने नाताळ खरेदी मेळावा !

निधर्मी शासन प्रणालीत यापेक्षा वेगळी ती अपेक्षा काय ठेवणार ?

लोकशाहीला डाग !

सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण ! यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या !

परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळणे थांबवा !

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उत्तीर्ण होणेच आवश्यक आहे. असे विद्यार्थीच देशाचे भवितव्य घडवू शकतात. अन्यथा पुढे हेच विद्यार्थी देशासाठी घातक होतात, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.

नगर येथील लाचप्रकरणी भूमीअभिलेख अधिकारी महिलेस ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा !

नगर येथील एका शेतकर्‍याने भूमीअभिलेख कार्यालयात भूमीची ५ तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणीचे शुल्क भरले होते….

भ्रष्टाचारी काँग्रेसवर बंदी घाला !

पंजाबमधील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले आहेत; मात्र मी कुणाचेही नाव सार्वजनिक करणार नाही, असा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

भारतात विविध प्रकारे नासाडी होणारे ३० टक्के धान्य वाचवण्याचा विचार करायला हवा !

‘संपूर्ण जगामध्ये अन्नधान्य उत्पादन आणि त्याची नासाडी चालू आहे. भारतामध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शेतात पिकणारे धान्य वेगवेगळ्या गोदामांत साठवले जाते; परंतु आज भारताची धान्य साठवण्याची क्षमता न्यून आहे.

चीनची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.