मंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !
मध्यंतरी केलेल्या दळणवळण बंदीमुळे देश आर्थिक संकटात सापडला होता. यावर उपाय म्हणून लोकप्रतिनिधी, पुरो(अधो)गामी आदींकडून हिंदूंच्या मंदिरांतील निधी आणि संपत्ती वापरण्याचा हिंदुद्वेषी सल्ला दिला गेला.