५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दहिसर (मुंबई) येथील चि. दियांशी मंजुनाथ पुजारी (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. दियांशी पुजारी ही या पिढीतील एक आहे ! मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (१३.१२.२०२१) या दिवशी दहिसर (मुंबई) येथील चि. दियांशी मंजुनाथ पुजारी हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची … Read more

गुरूंवर श्रद्धा ठेवून धर्मसेवा म्हणून पत्रकारिता करणारे साधक-वार्ताहर श्री. अरविंद पानसरे (वय ४४ वर्षे) !

पत्रकारांचा लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्याशी संपर्क येतो. सर्वसाधारणपणे पत्रकार लोकप्रतिनिधींच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांच्या प्रभावाखाली येतो; मात्र दादांनी आतापर्यंत गुरुकार्याशी एकनिष्ठ राहून धर्मसेवा केली आहे.

प्रेमळ, परिस्थिती आनंदाने स्वीकारणार्‍या आणि कृतज्ञताभावात असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे (वय ६३ वर्षे) !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अलका भागडे यांची लक्षात अालेली गुणवैशिष्ट्ये प्रस्तूत करत आहोत.

आजचा वाढदिवस : चि. मुक्ता कोनेकर

मागशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (१३.१२.२०२१) या दिवशी फोंडा (गोवा) येथील चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिचा ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.