भारतात महिलांची सकाळी पूजा केली जाते आणि रात्री बलात्कार ! – अभिनेते आणि विनोदी कलाकार वीर दास

विदेशात जाऊन अशी विधाने करून भारताची अपकीर्ती करणार्‍यांवर सरकारने गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे अन्य कुणाचेही अशी विधाने करण्याचे धाडस होणार नाही !

६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील उर्दू शिक्षकाला अटक

शिक्षकपदाला काळीमा फासणार्‍या अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

बांगलादेशच्या दौर्‍यावर असणारा पाकिस्तानी क्रिकेट संघ सरावाच्या वेळी पाकचा झेंडा लावत असल्याने होत आहे विरोध !

बांगलादेशमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ ३ ‘ टी-२०’ क्रिकेट सामने खेळणार आहे. यासाठी पाकचा संघ बांगलादेशात पोचला आहे. तेथे  सरावाच्या वेळी संघाने पाकचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे.

आंध्रप्रदेश येथे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक !

हिंदु संतांवरील कथित आरोपांच्या संदर्भात सातत्याने गरळओक करणारे काँग्रेसी, निधर्मीवादी, प्रसारमाध्यमे आदी अशा पांद्य्रांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञान मानवी जीवन सुखी करण्यासाठी आहे, तर अध्यात्म मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आणि ईश्वरप्राप्ती करून देणारे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोव्यातील सर्व ४० आमदार कोट्यधीश !

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्.) या संघटनेने गोवा विधानसभा निवडणुकीला सुमारे ३ मास असतांना सर्व ४० आमदारांची सविस्तर माहिती असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोट्यवधी संपत्ती असलेले सर्वाधिक आमदार हे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत.