प्रदूषित देहली !
सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.
नक्षलवादी प्रशिक्षित असल्यामुळे त्यांना कमांडोच नियंत्रणात आणू शकतात. महाराष्ट्राकडून दिशा घेऊन अन्य राज्यांनी प्रयत्न केल्यास नक्षलवादाचे भारतभरातून उच्चाटन करणे सहज शक्य होईल, हे खरे !
यामुळे घाटात दरड कोसळली, तरी दगड जाळीत अडकून रस्त्यावर न आल्याने वाहतुकीवर परिणाम होणार नाही.
ही प्रतिकृती साकारण्यात सर्वश्री प्रकाश निकम, हर्षल माळी, बाबू तोटगी, रोहित चरणकर, श्रावण गुरव, मिहीर बादवा, श्वरा निकम, अथर्व निकम, साक्षी निकम, शौर्य निकम यांचा सहभाग आहे.
तक्रारदार यांचा वैयक्तिक टेम्पो असून कचरा उचलून येरवडा कचरा डेपोत टाकण्यासाठी आणि टेम्पोचे काम चालू ठेवण्यासाठी कोठावळे यांनी प्रतिमास ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात उत्तम शेती न होण्यातील कामगारांचा अभाव ही एक गंभीर समस्या झाली आहे. सरकारने याकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा !
धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या देशात अशी मागणी का करावी लागते ?
२९ सहस्र ९८ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले, तर एकही मूर्ती दान झाली नसल्याची माहिती महापालिकेने नाईक यांना दिली आहे.
तालुक्यातील एका मृत महिलेला ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील लसीची दुसरी मात्रा देण्यात आल्याचा संदेश आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी लसीची दुसरी मात्रा न घेताही त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे दाखले जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालय चालू करा, हेही का सांगावे लागते ?