पालघर ग्रामीण रुग्णालयातील अजब प्रकार !
पालघर – तालुक्यातील एका मृत महिलेला ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील लसीची दुसरी मात्रा देण्यात आल्याचा संदेश आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी लसीची दुसरी मात्रा न घेताही त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे दाखले जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.