संभाजीनगर येथील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाच्या वाहनात नशेच्या २६० गोळ्या सापडल्या !
माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाच्या वाहनातून नशेच्या गोळ्या घेऊन जाणार्या एका तरुणाला सिटी चौक पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून १३ ‘स्ट्रीप’मध्ये नशेच्या २६० गोळ्या जप्त केल्या आहेत.