
सांगली, १२ नोव्हेंबर – मुंबई येथील बाँबस्फोटातील आरोपींच्या भूमी कवडीमोल भावाने विकत घेणार्या अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी नवाब मलिक यांचे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी भाजप आमदार सुधीरदादा गाडगीळ, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, दीपक माने, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, भाजप पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
संपादकीय : फोल आंदोलन
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता