पोलिसांनी कारवाई करून मूर्तीची पुन्हा केली स्थापना !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही समाजकंटकांचे असे धाडस होतेच कसे ?

महोबा (उत्तरप्रदेश) – येथील बुहेरा गावामध्ये असलेल्या साईबाबांच्या मंदिरातील मूर्ती हटवून तेथे रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून दर्गा बनवण्यात आला होता. मंदिराला हिरवा रंग देऊन आणि हिरवे झेंडे लावून मंदिराचे स्वरूप पालटण्यात आले होते.
— Mahoba Police (@mahobapolice) November 5, 2021
सकाळी ही घटना लक्षात आल्यामुळे येथे तणाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी कारवाई करून मंदिरात पुन्हा साईबाबांच्या मूर्तीची स्थापना केली आणि मंदिराला पांढरा रंग देऊन हिरवे झेंडे काढून टाकले.
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त