साधिकेने सनातन संस्थेचा आकाशकंदिल वर्षभर लावल्यावर पूर्ण वास्तूतील स्पंदने सकारात्मक झाल्याचे लोलकाद्वारे केलेल्या परीक्षणातून अनुभवणे

गुरुमाऊलींचा संकल्प असल्याने ही वास्तू सनातनच्या आकाशकंदिलामुळे सकारात्मक झाली आहे. ‘आम्हा दोघांच्याही मनात नकारात्मक विचार येत नाहीत’

इतरांची प्रेमाने काळजी घेणारी, परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेली आणि दळणवळण बंदीच्या काळाचा सुयोग्य वापर करणारी ढवळी, फोंडा, गोवा येथील कु. सान्वी धवस !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सान्वी धवस ही एक आहे !

परात्पर गुरु डॉ आठवले यांच्याशी श्री महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ एकरूप झाल्याचे जाणवणे

‘२७.१०.२०१९ या दिवशी दुपारपर्यंत नरक चतुर्दशी होती आणि संध्याकाळी अमावास्या चालू झाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

नोव्हेंबर २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत पुणे येथील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘दिवाळी आध्यात्मिक स्तरावर कशी अनुभवायची ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. ‘गुरुलीला सत्संगा’त सौ. मनीषा पाठक यांच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेवांच्या स्मरणात कसे रहायचे ?’, हे लक्षात आले.