व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी साजरी केली दिवाळी !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून दिवाळी साजरी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून दिवाळी साजरी केली.
सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. त्यांच्याकडूनच कामात त्रुटी रहाणे आणि अनियमितता असणे, अशा कृती होत असतील, तर गावकर्यांनी आदर्श कोणाचा घ्यायचा ?
राज्यशासनाच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर प्रतिलिटर ७ रुपये घटणार आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या या निर्णयांमुळे एकंदरीत राज्यात पेट्रोलचा दर १२ रुपयांनी, तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
भाविकांना दर्शनासाठी ‘ई’ पासची सक्ती आहे. तरी ‘ई’ पास रहित करून भक्तांना मंदिरात प्रवेश खुला करण्यासाठी भाजपाच्या वतीने ३ नोव्हेंबर या दिवशी महाद्वार चौक येथे जागर आंदोलन करण्यात आले
‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’
मनुष्याकडून दिवसेंदिवस वापरली जाणारी नैसर्गिक साधने आज कशा विषम परिस्थितीत आहेत, त्याविषयी पर्यावरणवादी काही सांगत आहेत, यविषयीची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
इतकी माहिती आणि इतका गंभीर विषय आम्हाला ठाऊक नव्हता. हे प्रत्येकापर्यंत पोचवले पाहिजे, असे उपस्थित सर्व जण म्हणाले.
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. नौशेरा सेक्टर येथे दिवाळी साजरी करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.