जर ख्रिस्ती तरुणाने हिंदु तरुणीशी विवाह केला असता आणि तिच्या भावाने मारहाण केली असती, तर ती ‘राष्ट्रीय बातमी’ ठरली असती अन् एकजात सर्व निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष यांनी हिंदूंना तालिबानी ठरवले असते ! – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथे धर्मांतरास नकार दिल्याने मिथुन कृष्णा नावाचा तरुण, त्यांची पत्नी, भाऊ आणि मित्र यांना ख्रिस्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यात मिथुन यांच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना ३१ ऑक्टोबर या दिवशी येथील चिरायंकीझू बीच रोडजवळ घडली.
Kerala: Dalit man assaulted for refusing to convert to Christianity after marriage https://t.co/dMGQoBaq45
— OpIndia.com (@OpIndia_com) November 4, 2021
२९ ऑक्टोबर या दिवशी मिथुन यांनी दीप्ती या २४ वर्षीय ख्रिस्ती तरुणीशी विवाह केला. त्यास दीप्ती यांच्या कुटुंबियांनी विरोध होता. दीप्ती यांचा भाऊ दानिश याने मिथुन यांना घरी बोलावले होते. मिथुन घरी आल्यावर दानिश याने मिथुन यांना धर्मांतर करण्यास सांगितले. त्यास मिथुन यांनी नकार दिला, तेव्हा दानिश याने मिथुन, त्यांचा भाऊ, पत्नी दीप्ती आणि मित्र यांना मारहाण केली. या घटनेनंतर दानिश पसार झाला.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !