देशी गायींच्या संवर्धनाची आवश्यकता ! – पू. काडसिद्धेश्वर महाराज, कणेरी मठ, कोल्हापूर
‘महात्मा फुले कृषी विद्यापिठा’च्या पुणे येथील कृषी महाविद्यालयाचा पशूसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग अन् देशी गोवंश संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पुण्यात ‘देशी गोपालक आणि गोशाळा चालक’ परिसंवाद आयोजित केला होता, त्या वेळी ते बोलत होते.