सांगली, २३ ऑक्टोबर – सांगली शहर कार्यक्षेत्रातील अपंग, निराधार, विधवा अशा विविध १५५ लाभार्थ्यांना २२ ऑक्टोबर या दिवशी ‘संजय गांधी निराधार योजने’च्या पत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी ‘संजय गांधी निराधार योजने’चे सदस्य आणि शिवसेनेचे भगवानदास केंगार, बिपिन कदम, आप्पासाहेब ढोले यांसह अन्य उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘संजय गांधी निराधार योजने’च्या १५५ लाभार्थ्यांच्या पत्रांचे वाटप !
‘संजय गांधी निराधार योजने’च्या १५५ लाभार्थ्यांच्या पत्रांचे वाटप !
नूतन लेख
शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणार्या ४३७ अधिकार्यांना ९ वर्षांत अटक !
महाराष्ट्रातील ११ पोलिसांचा ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदकाने होणार सन्मान !
पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन
केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !
हिमाचल प्रदेशमध्ये आता बलपूर्वक सामूहिक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेत पालट केल्याप्रकरणी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार !