असे भारत का करत नाही ?
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
‘बृहद्भारत म्हणजे वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेले आग्नेय अशियातील म्हणजे अतीपूर्वेकडील देश. त्यांनाच ‘बृहत्तर भारत’ असे म्हणतात.
स्वातंत्र्योत्तर काळातील धर्म, संस्कृती, अध्यात्मातील महत्त्वपूर्ण आणि बहुधा सर्वांत अभिनव समाजसुधारक म्हणून पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांचे नाव घ्यावे लागेल. स्वाध्याय परिवाराचे ते संस्थापक होते. महाराष्ट्रात प्रारंभ झालेली स्वाध्याय परिवाराची ही चळवळ नंतर जगभरात विस्तारली.
‘एखाद्या भाषेतील साहित्य ‘अभिजात’ ठरते आणि एखादी भाषा मृतप्राय होऊ लागते. यामागे भाषिक कारणेच आहेत कि लष्करी शक्ती, राजकीय सामर्थ्य, आर्थिक सत्ता यांच्या बळावर भाषा पुढे किंवा मागे जातात ?
(पू.) शिवाजी वटकर यांना वयाच्या ४३ ते ७५ व्या वर्षांपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी चैतन्यामृत दिल्याचे जाणवणे आणि ‘हाच माझा अमृत महोत्सव आहे’, असे वाटणे व त्यांचा अनुभव परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करणे .
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून शिकलेली मुले आपली संस्कृती आणि मातृभाषा यांपासून दूर जातात. पुढे त्यांना आपली संस्कृती, पालक, आपली माणसे, देश स्वतःचा वाटणार नाही. खरे म्हणजे आपण स्वत:च आपली मुले देशविरोधी बनवणार आहोत.
श्री. तुकाराम लोंढे ह्यांना लिहिता-वाचता येत नाही. तरीही ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने थोडेफार वाचण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या कविता पुढे दिल्या आहेत .
‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला.
पतीच्या निधनानंतर दोन मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी त्यांच्या पत्नीला पुष्कळ काबाडकष्ट करावे लागले. ते कुटुंब झोपडीमध्येच रहात होते. तुटके-फुटके छत आणि बांबू-काठ्यांच्या आधारे कशीबशी त्यांची झोपडी उभी होती.
आश्विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१९.१०.२०२१) या दिवशी अमरावती येथील कु. प्रद्युम्न सचिन ठाकरे याचा ९ वा वाढदिवस आहे.