
‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला. रक्षाबंधनाच्या दिवशी गायीचे पोस्टर लावून त्यावर ‘मला वाचवा’, ‘माझ्या कातडीचा वापर करू नका’, असे लिहिलेले होते. याला हिंदूंनी विरोध केल्यावर ‘पेटा’ने क्षमा मागितली. दुसरीकडे ‘पेटा’ आस्थापन हलाल मांसाचे समर्थन करते.’
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !