कोजागरी पौर्णिमा

‘आश्विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, असे म्हणतात. मंगळवार, १९.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ७.०४ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते.

कोजागरीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने केलेल्या रासक्रीडेचे महत्त्व !

‘श्रीमद्भागवतानुसार कोजागरी पौर्णिमेच्या रात्री पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये गोपींसह रासक्रीडा केली. भक्तीशास्त्रामध्ये या रात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीमद्भागवतामध्ये दशम् स्कंधामध्ये ‘रासपंच्याध्यायी’ नावाने ५ अध्यायांमध्ये आहेत, जे भागवताचे ५ प्राण मानले जातात. या ५ अध्यायामध्ये रासक्रीडेची कथा येते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा का म्हणतात ?

अन्नभेसळ : दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय ! (भाग २)

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद दिनांक : २० ऑक्टोबर     वेळ : रात्री ८ वाजता ऑनलाईन परिसंवादाची मार्गिका (लिंक) ! Youtube.com/HinduJagruti  twitter.com/HinduJagrutiOrg www.HinduJagruti.org

खरे गुरु शिष्याकडून साधनेची प्रत्यक्ष कृती करून घेतात !

‘हे करा, ते करू नका’, असे बोलणारे अनेक जण असतात; पण ते तशी कृती किती जणांकडून करवून घेतात ? याउलट खरे गुरु शिष्याकडून ‘तन, मन आणि धन यांचा त्याग करायला शिकवणारी कृती’ करून घेतात.

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे देवद आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका (वय ७५ वर्षे)!

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. शिवाजी वटकरकाका यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या परकीय, कठीण किंवा अप्रचलित शब्दांचे अर्थ मथळ्यात न लिहिण्याच्या संदर्भातील चुका

वाचकाभिमुख लिखाण प्रसिद्ध करण्याची शिकवण असूनही दैनिकाची सेवा करणार्‍या साधकांकडून झालेल्या काही चुका उदाहरणादाखल येथे प्रसिद्ध करत आहोत.

स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा । मुक्ती द्यावी यातून आम्हा ।।

स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा । मुक्ती द्यावी यातून आम्हा ।। १ ।। चिवट स्वभावदोष ते जाता जाईना । चिकाटी ती टिकून राहीना ।। २ ।। कर्तेपणा तो सरता सरेना । देवच करतो, हे मतीस (टीप २) कळेना ।। ३ ।।