आजचा वाढदिवस

आश्विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१९.१०.२०२१) या दिवशी अमरावती येथील कु. प्रद्युम्न सचिन ठाकरे याचा ९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. प्रद्युम्न ठाकरे

कु. प्रद्युम्न सचिन ठाकरे याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !