भाजपच्या विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी मिळणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भाजपच्या विद्यमान काही आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.
भाजपच्या विद्यमान काही आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.
कारवाई करण्यासाठी अप्रशासकीय व्यक्तींचे साहाय्य घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे आम्ही केलेली कारवाई कायद्याला धरूनच होती, असे स्पष्टीकरण केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
‘हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रत्येक सणाच्या निमित्ताने अशा प्रकारे प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देत असून त्यामुळे त्या सणांच्या वेळी धार्मिक कृतींमागील शास्त्र समजण्यास साहाय्य होते’, अशी प्रतिक्रिया जिज्ञासूंची आहे.
कळंगुट येथे ५ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धात तलवारीने केलेल्या आक्रमणात एक जण गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार टारझन पार्सेकर (रहाणारा नागोवा) याला कळंगुट येथून, तर इम्रान बेपारी, सूर्यकांत कांबळी आणि सुरज शेट्ये यांना गोव्यातून पलायन करत असतांना…
जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण देश पहात आहे.
कल्याण आणि डोंबिवली या २ शहरांना जोडणारा ९० फुटी रस्ता हा गुन्हेगारांचा अड्डा होत चालला असून तेथे रात्रीच्या वेळीस गर्दुल्ल्यांचा वावर असतो.
अशा घटना न घडण्यासाठी मद्य उत्पादनावर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे !
नवरात्रोत्सव आणि दसरा हे सण शांततेत आणि सुरळीत साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराजमधील हुतात्मा चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये असणारी सर्व अतिक्रमणे हटवण्याचा आदेश दिला आहे.
नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग ३)