इटलीमधील सुप्रसिद्ध ‘चर्च’मध्ये पू. तनुजा ठाकूर यांनी अनुभवलेली नकारात्मक शक्ती !

त्या ‘चर्च’मध्ये गेल्यावर तेथील स्थितीविषयी मला जे सूक्ष्मातून जाणवले, ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. ती स्थिती एवढी भयावह होती की, त्या ‘चर्च’पुढे आपल्याकडील ‘भूतबंगला’ काहीच नाही.

प्रेमळ, उत्साहाने सतत सेवा करणार्‍या आणि रामनाथी आश्रमातील साधकांसाठी जणू ‘अन्नपूर्णामाता’ बनलेल्या सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर (वय ४४ वर्षे) !

रामनाथी, गोवा येथील अन्नपूर्णा कक्षात सेवा करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिका सौ. रूपाली पाटील यांना पू. रेखाताईंच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधनेला विरोध असूनही परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्यावर असलेल्या दृढ श्रद्धेने साधना करणारे खानापूर, जिल्हा बेळगाव येथील साधक श्री. संभाजी चव्हाण !

आमच्या गावातील काही लोक, आमचे शेजारी आणि नातेवाईक ‘ही मुले वाया गेली’, असे म्हणून आम्हाला हिणवायचे; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आमच्या सत्संगामध्ये कधी खंड पडला नाही.

पू. तनुजा ठाकूर यांचे केस गळण्यामागील कारणे, स्वतःचे केस कापण्याच्या त्यांच्या कृतीला ‘मौनीबाबां’नी दिलेली पुष्टी आणि त्यांना संतांच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

आम्ही डिसेंबर २०१८ मध्ये मौनीबाबांचे दर्शन घेण्यासाठी कांदळीला गेलो होतो. त्यांचे दर्शन आणि सत्संग झाल्यावर आम्ही जाऊ लागलो. तेव्हा त्यांनी स्वतः होऊन मला माझे केस खांद्यापर्यंत कापण्यास सांगितले.

श्री सरस्वतीमातेच्या मूर्तीकडे पाहिल्यावर तिने मान वळवून माझ्याकडे पाहिल्याचे जाणवणे आणि पुष्कळ आनंद होणे

‘देवीकडे आपण एक क्षण जरी भावपूर्ण पाहिले, तरी करुणामयी माता आपल्याला पुष्कळ आनंद आणि तिच्या अस्तित्वाची प्रचीती देते’, असे माझ्या लक्षात आले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. मोक्षद ओंकार भोसले (वय २ वर्षे) !

चि. मोक्षद ओंकार भोसले याच्याविषयी त्याची आजी सौ. विजया कणसे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी आश्रमात श्री कामाख्यादेवीचे पूजन आणि यज्ञ चालू असतांना साधिकांना आलेल्या अनुभूती

‘१४.१२.२०१८ या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमात श्री कामाख्यादेवीचा पूजाविधी आणि यज्ञ करण्यात आला. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.