सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

७ ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग ३)

देवीचे पूजासाहित्य आणि त्यामागील धर्मशास्त्र

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

‘देवी हिंगलाज’चे दुर्लभ दर्शन !

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

 

नवरात्र : विधी, महत्त्व आणि धर्मशास्त्र

वेळ : सायंकाळी ७ वा.  पुनर्प्रक्षेपण : ८ ऑक्टोबर दुपारी १ वा


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti