अशी अतिक्रमणे होतातच कशी ?

फलक प्रसिद्धीकरता

अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराजमधील हुतात्मा चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये असणारी सर्व अतिक्रमणे हटवण्याचा आदेश दिला आहे. यांत एक मशीद आणि मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) यांचाही समावेश आहे.