महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प मुदत संपल्याने बंद !
प्रकल्प चालू केला तेव्हा २५ वर्षांची मुदत असल्याचे सांगितले असतांना प्रकल्प १० वर्षांतच कसा बंद पडला ? असा प्रश्न असून हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रकल्प चालू केला तेव्हा २५ वर्षांची मुदत असल्याचे सांगितले असतांना प्रकल्प १० वर्षांतच कसा बंद पडला ? असा प्रश्न असून हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
‘हिंदु (ईश्वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?’, असा प्रश्न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, ‘नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल….
भारतीय सैन्याच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी (गोवा), पुणे आणि श्रीनगर या विमानतळांवरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणार्या विमानांच्या उड्डाणावर बंदी येण्याची शक्यता आहे.
हिंदूंच्या प्राचीन मंदिरातील पुरातन मूर्तींच्या चोरीच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या संदर्भात अशीच भूमिका घेतील का ?
भारतीय वेळेनुसार ४ ऑक्टोबरच्या रात्री ९ च्या सुमारास फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर ही प्रसिद्ध सामाजिक माध्यमे तांत्रिक बिघाडामुळे जागतिक स्तरावर बंद पडली होती.
पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.
कॉर्डेलिया क्रूझवरील केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या धाडीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांना कह्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. या क्रूझवरील पार्टीचे गोवा हे केंद्रस्थान होते.
राज्यात चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपात्र ठरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये परीक्षेचा अर्ज केलेल्या उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया सध्या चालू आहे.