परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदु (ईश्वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?’, असा प्रश्न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, ‘नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले