श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेसंदर्भात सांगितलेले दृष्टीकोन यजमानांकडून ऐकतांना ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडत असून ते अनंत काळासाठी मार्गदर्शक आहे’, असे जाणवणे
सत्संगातील दृष्टीकोन म्हणजे पुष्कळ मोठे ज्ञान आहे. ही सूत्रे शब्दांच्या आणि चैतन्याच्या स्तरावर ग्रहण होते. ‘हे ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून बाहेर पडले असून पुढे अनंत काळासाठी ही सूत्रे मार्गदर्शक ठरतील’, असे वाटणे.