उतारवयातही सतत इतरांचा विचार करणार्‍या सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी (वय ८५ वर्षे) !

पू. आईंना (पू. लोखंडेआजींना) अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात नेले होते. तेव्हा त्या पुष्कळ स्थिर होत्या. त्या अन्य सांगतील, तसे सर्व करत होत्या.

गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींचा निरोप घेतांना ‘दोघींच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत’, हे पाहून भावजागृती होणे

गौरी विसर्जनाच्या दिवशी साधिकेने अनुभवलेली भावावस्था…

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी रुग्णाईत असतांना केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

रुग्णाईत असतांना पू. आईंनी भावपूर्णरित्या नामजप करणे आणि ‘परम पूज्य, परम पूज्य’ अन् ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप सतत करणे

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. अर्णव धीरज राऊत (वय २ वर्षे) !

चि. अर्णव धीरज राऊत याचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या वडिलांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

घरातील ढोबळी मिरचीचा गणपतीसारखा आकार पाहून गणपति आल्यासारखेच वाटणे आणि ‘देव सतत पाठीशी आहे’, याची जाणीव होणे

गणपतीने आम्हाला दर्शन आणि आशीर्वाद दिले. त्याविषयी आमची पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देव सतत पाठीशी आहे’, असे जाणवले.

फोंडा तालुक्यातील निरंकाल भागातील माकडमारे जमातीतील लोकांच्या घरांमध्ये गोवा मुक्तीनंतर ६० वर्षांनी विजेची जोडणी

सौरऊर्जेद्वारे (फोटोव्होल्टीक) केली विजेची व्यवस्था !

कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता अटकेत !

अशा लाचखोरांवर कडक कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्यासच इतरांवर जरब बसेल.  – संपादक

मुंबईतील प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात निर्भया पथक स्‍थापन करण्‍याचे आदेश

सर्व पोलीस ठाण्‍यांमध्‍ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्‍थापन करण्‍यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्‍यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथे मुसळधार पाऊस पडणार !

मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, रायगड आणि रत्नागिरी आदी जिल्ह्यांत प्रामुख्याने पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मध्यप्रदेशातील शंकरपूर येथील सरकारीकरण केलेल्या मंदिराची भूमीची अवैध विक्री !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केवळ मध्यप्रदेशच नव्हे, तर भारतात ठिकठिकाणी मंदिरांची भूमी अशा प्रकारे लाटण्यात येत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रोखणे आवश्यक !