अशा चित्रपटांना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळतेच कसे ?
‘रावण लीला’ या आगामी चित्रपटामध्ये श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली आहे.
‘रावण लीला’ या आगामी चित्रपटामध्ये श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली आहे.
पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे.
‘मुहूर्त साडेतीन असले, वाद्ये साडेतीन असली, पीठे साडेतीन असली, शहाणे साडेतीन असले, तरी अर्धा आकडा हा कमीपणाचा समजू नये.
अमेरिकेने वर्ष १९७७ मधे तिच्या जीवनाची २०० वर्षे पूर्ण केली, हे गौरवाने जगाला सांगितले.
पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, अरेरावी करणे, यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी चीड निर्माण होत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणपति भाविकांना काय संदेश देत असेल ?
सनातनचे काळानुरूप चालू असलेले कार्य हे देवाचे कार्य असल्यामुळे ‘देव सूक्ष्मातून स्थुलातील कार्य कसे करवून घेतो ?’, याची ही प्रचीती आहे.
सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.
माझी आई कोरोना महामारीचा संसर्ग चालू होण्यापूर्वी सांगलीला एका कार्यक्रमासाठी घरी गेली होती. त्यानंतर दळणवळण बंदीमुळे तिला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात येता आले नाही.
नीलेश सांगोलकर यांना व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.