कोल्हापूर येथे श्री गणेशमूर्तीच्या अंगावरील दीड किलो चांदीचे दागिने चोरणार्या चोरास अटक !
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दागिने चोरणारा अरुण महेश हुक्केरी याला अटक केली असून त्याच्याकडून ६४ सहस्र ९०७ रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.